Edit profile
My Wallet Balance
₹0.00
View Transactions
Rang De Basanti 2025
Aug
15

Rang De Basanti 2025

Fri, Aug 15, 2025
04:00 PM
Yashwantrao Chavan Natyagruh, Chh. Sambhajinagar
Marathi
₹201 onwards
Registration Open

Get Your Ticket

Price: ₹201 onwards
Available Seats: 500
Booking closes on Aug 15, 2025

About This Event

रंग दे बसंती २०२५ एक रंग मंचाच्या पलीकडचा… नमस्कार मित्रांनो, गेल्या १२ वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये “रंग दे बसंती” या उपक्रमाच्या माध्यमातून आपण अनाथ, अपंग, दिव्यांग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेचं व्यासपीठ देत आहोत. यंदाही आम्ही तोच संवेदनशील आणि सशक्त ठसा घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालो आहोत! हा तपपूर्ती सोहळा केवळ कार्यक्रम नाही, तर समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याचं सामूहिक उत्तरदायित्व आहे. चला, काहीतरी चांगलं करूयात! फक्त कलाकार नाही, माणूस घडवूया !

Event Details

  • Date Fri, Aug 15, 2025
  • Time 04:00 PM
  • Venue Yashwantrao Chavan Natyagruh, Chh. Sambhajinagar
  • Language Marathi
  • Ticket Price ₹201 onwards
  • Available Seats 500

Location

Organizer

Crazee Friendz Group

Visit Business Page