Rang De Basanti 2025
रंग दे बसंती २०२५
एक रंग मंचाच्या पलीकडचा…
नमस्कार मित्रांनो,
गेल्या १२ वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये “रंग दे बसंती” या उपक्रमाच्या माध्यमातून आपण अनाथ, अपंग, दिव्यांग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेचं व्यासपीठ देत आहोत.
यंदाही आम्ही तोच संवेदनशील आणि सशक्त ठसा घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालो आहोत!
हा तपपूर्ती सोहळा केवळ कार्यक्रम नाही, तर समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याचं सामूहिक उत्तरदायित्व आहे.
चला, काहीतरी चांगलं करूयात!
फक्त कलाकार नाही, माणूस घडवूया !